भाजपाच्यावतीने सिने-नाट्य कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांना धान्य किटचे वितरण
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे अर्थचक्र थांबले असून याचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला असून अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सर्वांना उदरनिर्वाहासाठी तारेवरची […]