News

रयत संघातर्फे गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील(आबाजी) यांचा सत्कार

May 29, 2021 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ गोकुळच्या चेअरमन पदी विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) यांची निवड झाल्‍या बद्दल त्‍यांचा सत्‍कार रयत संघाचे चेअरमन निमगोडा पाटील यांचे हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी बोलताना रयत संघाचे चेअरमन निमगोडा […]

News

खोटा जबाब देणेसाठी पोलिसांनी केली अमानुष मारहाण व इतर अन्याया विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडून न्याय मिळावा :राकेश व रोहित रेंदाळकर यांची मागणी

May 29, 2021 0

कोल्हापूर : खोटा जबाब देणेसाठी दबाव आणून सुभाषनगर पोलिस चौकीसह राजारामपुरी पोलिस स्थानकात धमकीसह अर्वाच्य शिवीगाळ व मारहाण करत माझे शारिरीक व मानसिक खच्चीकरण करणारे राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांच्या विरोधात आपण वरिष्ठ पोलिस […]

News

रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या कुडाळकर हॉस्पिटलवर कडक कारवाई करण्याची मागणी

May 29, 2021 0

कोल्हापूर: जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील कुडाळकर हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांची आर्थिक फसवणूक व पिळवणूक केली जात आहे. लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांकडून ते पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांपर्यंत व इतर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून लाखो रुपये उपचारा […]

News

रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील :राजेश क्षीरसागर

May 29, 2021 0

कोल्हापूर : राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थिती हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. राज्यातील सुमारे […]

News

गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायाला संघटीत करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले :आम.विक्रमसिंह सावंत 

May 29, 2021 0

कोल्हापूर :महाराष्ट्र राज्यातील सहकारातील पहिल्या क्रमांकाच्या गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. त्यातून पारंपारिक दुग्ध व्यवसायाला व्यवसायिक स्वरूप देऊन  गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायाला संघटीत स्वरूप […]

News

चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत काय?:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

May 28, 2021 0

चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत काय?:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर: महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत की काय? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला […]

News

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे; मराठा समाजाचे आंदोलन

May 28, 2021 0

कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी मराठा समाज स्वयंस्फूर्तीने संघटित होत शिवाजी चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तामम मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द […]

News

मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल:चंद्रकांत पाटील

May 27, 2021 0

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला […]

News

माथेरान येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भाजपा मध्ये प्रवेश

May 27, 2021 0

कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर येथे रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषद मधील १० शिवसेना नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला. सासने ग्राउंड नजीकच्या भाजपा कार्यालयात आज झालेल्या पक्ष प्रवेश […]

News

उत्तर कार्याच्या खर्चातून जपली सामाजिक बांधिलकी

May 27, 2021 0

कोल्हापूर: श्री. आर.डी.पाटील पाडळी खुर्द ता. करवीर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या उत्तर कार्याचा कार्यक्रम रद्द करून समाजात एक नवीन पायंडा पडावा म्हणून त्यांच्या दोन मुले गोकुळचे सह व्यवस्थापक बी.आर.पाटील आणि संजय पाटील(के.डी.सी.सी.बँक) यांनी त्या […]

1 25 26 27 28 29 52
error: Content is protected !!