News

शेवटच्या माणसाला लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मंत्री मुश्रीफ ,कागलमध्ये लसीचे वितरण

January 16, 2021 0

कागल:मतदार संघातील शेवटच्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कोरोना प्रतिबंधक लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ज्यांची ऐपत आहे त्यांना ही लस बाजारात उपलब्ध झाली पाहिजे आणि गोरगरिबांना मोफत मिळाली पाहिजे.कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयात कोरणा प्रतिबंधक लसीचा समारंभपूर्वक वितरण […]

News

महाराष्ट्रातील ७५ टक्के महिलांकडे आवड जोपासण्यासाठी फक्त ३० दिवस; जेमिनी कुकिंग ऑईल सर्वेक्षणातील निष्कर्ष

January 15, 2021 0

मुंबई : महाराष्ट्रातील दर १० पैकी ६ महिलांना स्वयंपाकातील वेळ वाचवून तो वेळ आपल्या आवडीनिवडींच्या कामासाठी वापरणे आवडेल, असे महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये जेमिनी कुकिंग ऑईलतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. #IgnitingAspirations या सर्वेक्षणातून असेही […]

News

स्व.पै.खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

January 15, 2021 0

कोल्हापूर:  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने स्व.पै. खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला.तसेच दिव्यांग खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा कोरोना काळातील आर्थिक सहाय्य निधीचे वाटप आमदार चंद्रकांत जाधव […]

News

अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी ‘निधी समर्पण अभियान’

January 15, 2021 0

कोल्हापूर: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्याला उभारण्यात येणाऱ्या श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. पाच वर्षे चाललेला राम भक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन ९ नोव्हेंबर २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हा […]

News

मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पाहू नाहीतर भाजपतर्फे राज्यभर आंदोलन;भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

January 14, 2021 0

कोल्हापूर : धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप म्हणून स्वत:हून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मुंडे यांच्या राजीनाम्याची दोन, तीन दिवस वाट पाहू. नंतर भाजपतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल.’असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. […]

No Picture
News

फेरीवाला बांधवांनी चुकीच्या आंदोलनात सहभागी होवू नये:भाजपा फेरीवाला संघटनेचे आवाहन

January 13, 2021 0

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्व पक्षीय फेरीवाला कृती समिति निदर्शने करणार अशा स्वरूपाची बातमी आज वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. फेरीवाला बांधवांनी या चुकीच्या आंदोलनात सहभागी होवू नये असे आवाहन […]

News

केडीसीसीच्या इचलकरंजीतील ई लॉबी इमारतीचे भूमिपूजन 

January 12, 2021 0

इचलकरंजी :केडीसीसी बँकेच्या इचलकरंजी येथील मुख्य शाखेच्या ई लॉबीच्या इमारतीचे भूमिपूजन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक व आमदार राजूबाबा आवळे हे उपस्थित होते.यावेळी […]

News

हद्दवाढ न होणे हे तर तत्कालीन ‘दक्षिण’च्या आमदारांचे अपयश: ‘आप’चे संदीप देसाई

January 12, 2021 0

कोल्हापूर: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा अशा सूचना केल्या. या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदने सादर केली. परंतु […]

News

सीपीआरमधील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील त्रुटी सुधाराव्यात: भाजपाची मागणी

January 11, 2021 0

कोल्हापूर : भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीमध्ये दहा चिमुकल्यांचे निष्पाप बळी गेले. अशा प्रकारची दुर्घटना सी.पी.आर मध्ये घडू नये यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिष्ठाता […]

News

मंजूर निधीची कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी संपवा: राजेश क्षीरसागर

January 11, 2021 0

कोल्हापूर : महानगरपालिकेची मंजुरी नसताना निवडणुकीच्या धर्तीवर नागरिकांना आमिष दाखविण्यासाठी विकास कामे सुरु आहेत. घरफाळा विभागातील भ्रष्टाचार, घरफाळा थकीत असताना बांधकामास परवानगी दिली जाते, योजनेतून मंजूर झालेल्या निधी वाटपात शहरातील प्रत्त्येक प्रभागास समप्रमाणात न्याय दिला […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!