News

गोकुळच्या कारभारात गर्व आणि सूडभावना असणार नाही: मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

May 8, 2021 0

कागल:सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब उत्तम दूध उत्पादकांचे कल्याण आमच्या हातून होईल, या भावनेने सभासदांनी ही सत्ता आमच्या हाती दिली आहे. दूध संघाच्या कारभारात गर्व आणि सूडभावना असणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन […]

News

वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी सीपीआरला ४० लाखाचा निधी :आम.चंद्रकांत जाधव

May 6, 2021 0

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आमदार निधीतून ४० लाख रुपयांचा निधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) दिला. राज्य […]

News

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात भाजपची निदर्शने

May 5, 2021 0

कोल्हापूर: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमानवी हिंसाचारास सुरुवात केली. भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या. व्यवसायिकांची लुटमार सुरू केली. पश्चिम बंगालमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. तृणमूल काँग्रेसच्या या हिंसाचाराच्या विरोधात भाजपा […]

News

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना लिहिले पत्र

May 5, 2021 0

कोल्हापूर: महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेला व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेला मराठा आरक्षणाचा कायदा मा. सर्वोच्च न्यायालयाने ०५ मे २०२१ रोजी रद्द केला. मराठा समाजासाठी हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतोच, परंतु […]

News

हा विजय जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांचा; सतेज पाटील

May 4, 2021 0

कोल्हापूर: सन्मानीय कै.आनंदराव चुयेकर साहेबांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या १७ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी, […]

News

तब्बल तीस वर्षानंतर गोकुळ मध्ये सत्तापालट

May 4, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीत तब्बल तीस वर्षांनंतर सत्तापालट झाला. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला धूळ चारत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारूढ राजर्षी शाहू […]

News

गोकुळ निवडणूक; विरोधकांच्या बाजूने कल

May 4, 2021 0

गोकुळ निवडणूक; विरोधकांच्या बाजूने कल कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीत पहिले तीन निकाल राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या म्हणजे विरोधी आघाडीच्या बाजूने लागले आहे.या आघाडीचे मागास उमेदवार अमरसिंह पाटील हे ४३६ मतांनी विजयी झाले […]

News

कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ साठी ९९.७८% विक्रमी मतदान

May 2, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघासाठी आज पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली २०२१ ते २०२६ या पाच वर्षासाठी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील एकूण ७० मतदान केंद्रांवर ही निवडणुकीची प्रक्रिया पार […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल तालुक्याच्या लसीकरणाचा प्रारंभ

May 2, 2021 0

कागल: ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल तालुक्याच्या कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात गलगले ता. कागल येथील उपसरपंच सतीश विजयराव घोरपडे यांना प्रतिबंधक लस देऊन हा प्रारंभ झाला.यावेळी बोलताना मंत्री […]

News

मराठा महासंघाच्यावतीने कामगार दिनानिमित्त सफाई कर्मचारी व कामगारांचे सत्कार

May 1, 2021 0

कोल्हापूर:१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मराठा महासंघाच्या वतीने महापालिकेचे सफाई कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, केबल चालक, रिक्षा चालक, महिला कर्मचारी, आशा वर्कर, सिस्टर यांचा सत्कार राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचे हस्ते मिठाई, […]

1 4 5 6 7
error: Content is protected !!