कोल्हापुरात मलिक अँम्युझमेंट रोबोट ॲनिमल नगरीचे उरले काही दिवस भेट देण्याचे संयोजकांचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे माणूस आणि पशु पक्षी व अन्य प्राणी एकत्र वावरत होती.अलीकडे यामध्ये खूपच बदल झालेला आहे.आता माणसांनाच प्राण्यांची भीती वाटत आहे.शिवाय जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत […]