कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बळ
कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे, यासाठी शासन सकारात्मक आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमंत्री दीपांकर दत्ता यांना पत्र पाठविण्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री .उद्धव ठाकरे […]