कोल्हापूरमध्ये ५० व्या स्टार लोकल मार्टचे शानदार उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी: संजय घोडावत ग्रुपच्या वतीने कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजच्यासमोर स्टार लोकल मार्टचे नुकतेच उद्घाटन झाले. ५०व्या या स्टोअरचे उद्घाटन करताना कंपनीसाठी हा एक महत्त्वपूर्ण महिलाचा दगड असून आमची प्रगती ही संपूर्ण स्टार लोकल मार्ट कुटुंबाच्या प्रयत्नांचा […]