News

संजयबाबांची दोस्ती हम नही तोडेंगे:ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ 

January 29, 2022 0

वंदूर: संजयबाबा घाटगे व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्यावर नियतीने केलेला अन्याय […]

News

महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवणाऱ्या सरकारच्या निर्णयाचा भाजपच्यावतीने निषेध

January 29, 2022 0

कोल्हापूर : राज्य सरकारने काल मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगीचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या नशेबाज निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली […]

News

गोकुळ दूध संघामध्ये एकही काम बेकायदेशीर नाही

January 29, 2022 0

कोल्‍हापूर:गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ.शौमिका महाडिक यांनी अर्धवट माहितीच्या आधारे बेछूट आरोप केले आहेत. त्यामधून गोकुळची होणारी बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. आमचे नेते ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफसाहेब, गृह राज्यमंत्री व पालकमंत्री नामदार […]

News

गांधीनगर पाणी योजना निधीशी क्षीरसागर यांचा काय संबंध ? आमदार ऋतुराज पाटील

January 27, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगरसह 20 गावांसाठीच्या सुधारित नळपाणीपुरवठा योजनेत समाविष्ट केलेल्या सर्व गावातील लोकांशी चर्चा करूनच या योजनेबाबत निर्णय घेणे संयुक्तिक ठरणार आहे . या योजनेला अद्याप कोणतीही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. पण या […]

No Picture
News

आम.ऋतुराज पाटील यांचे वक्तव्य अज्ञानातून : शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले

January 27, 2022 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे नेतृत्व कोल्हापूर उत्तर पुरते मर्यादित नसून, मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना दिलेल्या पदातून राज्यातील ३६ जिल्ह्यांचे नेतृत्व श्री.राजेश क्षीरसागर करत आहेत. त्यांच्या पदास कॅबिनेट मंत्री […]

News

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या संकल्पनेतून सुशोभिकरण कामाचा शुभारंभ

January 27, 2022 0

कोल्हापूर : सुशोभिकरणानंतर महावीर गार्डन व हुतात्मा पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरतील असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. महावीर गार्डन व हुतात्मा पार्कसाठी पहिल्या टप्यात एक-एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, दुसऱ्या […]

News

आमचा कारभार सभासदाभिमुख : चेअरमन विश्वास पाटील

January 27, 2022 0

कोल्‍हापूर: संघाच्‍या श्री.महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी व पंचतारांकित कागल येथे प्रतिदिन अंदाजे ५०० मे टन उत्‍पादन करून संघास दूध पुरवठा करणा-या दूध संस्‍थाना अत्‍यंत वाजवी दरामध्‍ये त्‍यांच्‍या मागणी प्रमाणे पुरवठा करणेत येतो.उत्‍पादन होणारे पशुखाद्य दूध संस्‍थानी […]

News

के.एम.टी.कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावू : राजेश क्षीरसागर

January 24, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असूनही नागरिकांना सुविधा मिळावी या हेतूने के.एम.टी. सेवा प्रशासनामार्फत अविरत सुरु ठेवण्यात आली आहे. त्याचा आर्थिक बोजा महानगरपालिका प्रशासनावर पडत असल्याने के.एम.टी.च्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न होवून, इलेक्ट्रिक बसेस, […]

News

उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांबरोबर चर्चा करणार : पालकमंत्री सतेज पाटील

January 24, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार […]

News

भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चाच्यावतीने नाना पटोले यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

January 24, 2022 0

कोल्हापूर: महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल व खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह विधान करून त्या पदाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील,  महिला मोर्चा […]

1 2 3 5
error: Content is protected !!