अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण काढल्याने शिवसेनेचा आनंदोत्सव
कोल्हापूर : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणं केली जात होती. दर्गा बांधला जात होता. अफजलखानाचं दैवतीकरण केलं जात असल्याचा आरोप १९९० सालीच केला होता. तेव्हापासून हा वाद सुरू होता. याप्रकरणी कोर्टाने २०१७ […]