काँग्रेस औद्योगिक सेलच्या प्रदेश सचिवपदी युवा उद्योजक सत्यजित जाधव यांची निवड
कोल्हापूर : राष्ट्रीय काँग्रेस औद्योगिक सेलच्या प्रदेश सचिवपदी युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांची निवड झाली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांनी निवडीचे पत्र स्वीकारले.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या औद्योगिक कार्याचा, समाजकार्याचा, […]