समरजीत घाटगे जनतेची दिशाभूल करीत आहेत : आ.हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
कोल्हापूर :समरजित घाटगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, त्यांचा शाहू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट हा दूध संघ याबद्दल काही विधाने केलेली आहेत. ही विधाने अतिशय दिशाभूल करणारी आणि लोकांच्या मनात […]