News

शिवजयंतीला भव्य दिव्य शोभायात्रा:सिद्धगिरीचा पुढाकार

February 12, 2023 0

कोल्हापूर:श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात भव्य आणि दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचमहाभुतांची माहिती देण्याबरोबरच युवकांना प्रेरणा मिळावी […]

News

गोकुळच्या म्‍हैस व गाय दुधखरेदी दरात २ रुपयांची वाढ

February 11, 2023 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्‍हैस व गाय  दूध खरेदी दरामध्‍ये दिंनाक ११/०२/२०२३ इ.रोजी पासुन संघाने सध्याचे म्हैस व गाय  दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. त्‍यास अनुसरून […]

News

सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक सिद्धगिरीत येतील: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

February 11, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: १३५०वर्षाहूनअधिकपरंपरालाभलेल्यासिद्धगिरीमठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा  ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.या तयारीच्या पाहणीसाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सिद्धगिरी मठावर आले होते, त्यावेळी […]

Information

हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’साठी १२ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा 

February 9, 2023 0

कोल्हापूर :हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी पद्मराजे गर्ल्स हायस्कूल, खरी कॉर्नर, कोल्हापूर […]

Information

सारं काही होणार भव्य आणि दिव्य! सुमंगलम् लोकोत्सवात येणार भक्तांचा महापूर

February 9, 2023 0

कोल्हापूर: केंद्र आणि राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा रोजचा ताफा,  पंचवीस राज्यातून येणारे भक्तगण, पन्नास देशांचे परदेशी पाहुणे, हजारांवर साधूसंतांचा सहवास, पाचशेवर कुलगुरूंची उपस्थिती आणि दहा हजारावर व्यावसायिकांचे संमेलन… हे सारं पहायला आणि अनुभवण्यास […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

February 9, 2023 0

कोल्हापूर  : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. […]

Commercial

गेम महाराष्ट्रातील महिला उद्योजकांसाठी औपचारिक वित्त उपलब्ध करून देणार

February 8, 2023 0

ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप (गेम) ने महिला उद्योजिका (डब्ल्यू ई ) ला वित्तपुरवठा करण्यासाठी आणि त्यांच्या उद्योगांना बळकट करण्यासाठी त्यांची क्षमता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम सुरू केला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, गेम ने 3 राज्यांमधील […]

Entertainment

कोल्हापुरचे सुपूत्र प्रसिध्द गायक रविंद्र शिंदे यांचा शनिवारी नागरी सत्कार

February 8, 2023 0

कोल्हापूर: शाहूपुरीमध्ये जन्मलेल्या रविंद्र शिंदे यांनी महापालीकेच्या शाळेत शिक्षण घेतले. उदरनिर्वाहासाठी रविंद्र यांनी वर्तमानपत्र टाकली, टू व्हीलर मॅकेनिक, आणि नंतर ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करत रविंद्र शिंदे यांनी संगीत साधना केली. राजर्षि शाहू संगीत विद्यालयात संगीताचे […]

News

प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरगावकर पेट्रोल पंपावर डिझेल १ रु व पेट्रोल २ रु.स्वस्त

February 7, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरगावकर पेट्रोल पंपावर डिझेल १ रु व पेट्रोल २ रु. स्वस्त दराने २६ जानेवारी रोजी दिवसभर हा उपक्रम राबविण्यात आला. हा स्वस्त दराच्या उपलब्धतेचा बोर्ड कोरगावकर पेट्रोल पंपावर २६ जानेवारीपूर्वी एक आठवडा अगोदर […]

News

महाटेक २०२३ औद्योगिक प्रदर्शन ९ फेब्रुवारीपासून

February 7, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी – १९ व्या महाटेक २०२३ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालय पटांगनावर दि.९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे महाटेक औद्योगिक प्रदर्शन प्रदर्शन […]

1 35 36 37 38 39 42
error: Content is protected !!