News

राजाराम’मध्ये परिवर्तनासाठी ‘अंगठी’ला साथ द्या : आ.ऋतुराज पाटील

April 17, 2023 0

पट्टणकोडोली :  अंगठी हे नाते जोडणारे प्रेमाचे प्रतीक आहे. राजारामचे सभासद आणि कारखाना यांच्या नात्यात आलेला दूरावा दूर करण्यासाठी नाते जपणाऱ्या परिवर्तन आघाडीच्या ‘अंगठी’ला साथ द्या, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. हातकणगले तालुक्यातील […]

News

भेसळीच्या कारभाराचे महाडीक जनक : अजयसिंह पाटील

April 17, 2023 0

खोची: राजाराम कारखान्यात २८ वर्षे सत्ता भोगणारे महाडीक हे भेसळीच्या कारभाराचे जनक आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपावर १०० रुपयांचे पेट्रोल भरायचे असेल तर १०० वेळा विचार करावा लागतो, अशी टीका हातकणगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजयसिंह […]

News

सिराज सय्यद फाउंडेशन आयोजित रमजान ईद फेस्टिवलचे उदघाटन

April 17, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : येत्या २२ एप्रिल २०२३ रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने लागणाऱ्या साहित्यांची एकाच ठिकाणी, एकाच छताखाली उपलब्धता व्हावी या हेतूने सिराज सय्यद फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट दर्जेदार व रास्त […]

News

राजाराम हे सहकारचे मंदिर टिकविण्यासाठी माझी लढाई : आम.सतेज पाटील

April 16, 2023 0

वडणगे: सहकारी साखर कारखाना सभासदांसाठी मदिराप्रमाणे असते. या साखर कारखान्यावर हजारो शेतकरी सभासदांचे संसार उभे असतात. मात्र गेली २८ वर्षे राजाराम कारखान्यात सुरु असलेला कारभार उघड्या डोळ्यांनी बघवत नाही. म्हणूनच सहकाराचे हे मंदिर टिकविण्यासाठी माझी […]

News

महाडीकांनी राजाराममध्ये बोगस सभासद केले : बयाजी शेळके

April 16, 2023 0

असळज : राजाराम कारखान्याच्या सभासदांची दिशाभूल करण्याचे काम महाडिक कंपनी सातत्याने करत आहे. अमल महाडिक यांनी गगनबावड्यातील साखरी गावातील आपली जमीन 2 लाख रुपये घेऊन 10 वर्षासाठी घानवट दिली आहे. त्याआधारे चावरे गावातील 58 लोकांना […]

News

डी.वाय.पाटील कारखान्याची बदनामी गगनबावड्यातील जनता सहन करणार नाही : मानसिंग पाटील

April 16, 2023 0

असळज: गगनबावडा तालुक्याच्या विकासात डॉ. डी. वाय. पाटील घराण्याचे मोठे योगदान आहे. तालुक्यासाठी व कारखान्यासाठी डी. वाय. दादांनी दिलेले योगदान व त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच सर्व सभासदांनी कारखान्याला त्यांचे नाव दिले. त्यामुळे डी. वाय. पाटील […]

Sports

“चंद्रकांत चषक “चा पीटीएम मानकरी:शिवाजी तालीम उपविजेता

April 15, 2023 0

कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील अंतिम सामना आज पाटाकडील तालीम मंडळ विरूध्द श्री शिवाजी तालीम मंडळ यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात पीटीएम संघाने शिवाजी संघाचा ३-१ असा पराभव करून “चंद्रकांत चषक -२०२३” […]

News

सिराज सय्यद फाउंडेशनतर्फे १५ ते २१ एप्रिल दरम्यान रमजान ईद फेस्टिवलचे आयोजन

April 14, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : येत्या २२ एप्रिल २०२३ रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने लागणाऱ्या साहित्यांची एकाच ठिकाणी, एकाच छताखाली उपलब्धता व्हावी या हेतूने सिराज सय्यद फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट दर्जेदार व रास्त […]

News

शेती चौघांच्या नावावर, मग राजाराममध्ये अकरा सभासद कसे? माजी सरपंच कावजी कदम

April 14, 2023 0

कोल्हापूर: महाडीकांचे नातेवाईक असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या नावावर शेती आहे, मग त्यांच्या घरात अकरा सभासद कसे? असा सवाल उचगावचे माजी सरपंच कावजी कदम यांनी केला. छ. राजाराम कारखाना निवडणूक प्रचारार्थ परिवर्तन आघाडीच्यावतीने उचगाव येथे आयोजित […]

Entertainment

‘संत गजानन शेगावीचे’ महामालिकेत अभिनेते मनोज कोल्हटकर साकारणार ‘संत गजानन महाराजांची भूमिका!

April 12, 2023 0

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनात एक मानाचं स्थान निर्माण केलं. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने वेगवेगळ्या आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. […]

1 2 3 4 5 7
error: Content is protected !!