१३ जून रोजी रंगणार ‘ नभ उतरू आलं ‘ सांगीतिक मैफिल
कोल्हापूर/ प्रतिनिधी:दि. १३ जून २०२५ रोजी गंधार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ‘नभ उतरू आलं’ ही सांगीतिक, साहित्यिक व नृत्याविष्कारासह मैफिल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना प्रा. निशांत गोंधळी यांची […]