तावडे हॉटेल ते छ.शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्यास गती मिळावी : खा.धनंजय महाडिक
नवी दिल्ली: नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण […]