जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नूतन सदस्यांचा काँग्रेसच्यावतीने सत्कार
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज […]