जॉब-फर्स्ट’ मॉडेलद्वारे महाराष्ट्रातील तरुणांना हॉटेल व्यवस्थापनात स्टार युनिऍडवाइसने दिली करिअरची नवी संधी
महाराष्ट्र: भारतातील हॉस्पिटॅलिटी (आतिथ्य) क्षेत्र झपाट्याने विस्तारत असताना, हॉटेल उद्योगाला प्रवेश-स्तरीय प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. भरतीतील तूट, कर्मचाऱ्यांची वाढती गळती आणि तात्काळ कामासाठी तयार उमेदवारांची गरज लक्षात घेता, ‘थेट प्लेसमेंट’ आधारित हॉस्पिटॅलिटी व्यावसायिक […]