Information

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने तीन दिवस धार्मिक कार्यक्रम

October 15, 2026 0

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री श्री रविशंकर संस्थापित आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वैदिक धर्म संस्थानतर्फे १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान शाहूपुरीतील आयर्विन हॉलमध्ये तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळूर येथील वेद विज्ञान विद्यापीठातील […]

Education

सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ.संजय डी.पाटील

October 12, 2026 0

कोल्हापूर:वैद्यकीय क्षेत्र आरोग्य आणि देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान देणारे क्षेत्र आहे असून रुग्णसेवेचा माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध होते. या क्षेत्रातील सखोल ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी एक आदर्श डॉक्टर बनावे, असे आवाहन डी. वाय. पाटील […]

Commercial

ग्रीन टायगर मोबिलिटीच्या नवीन ईव्ही रेट्रोफिटिंग केंद्राचे जयसिंगपूर येथे उद्घाटन

October 12, 2026 0

जयसिंगपूर: पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींचे इलेक्ट्रिक आणि हायब्रिड-इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भारतीय इलेक्ट्रिक मोबिलिटी तंत्रज्ञान कंपनी ग्रीन टायगर मोबिलिटीने किरण व्हील्स यांच्या सहकार्याने जयसिंगपूर येथील स्टेशन रोडवर आपल्या नवीन केंद्राचे उद्घाटन आमदार श्री […]

News

महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या अनुभवातून शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळेल: आमदार सतेज पाटील 

October 12, 2026 0

कोल्हापूर: पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्याला आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार […]

News

महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ

October 11, 2026 0

कोल्हापूर: छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने गोकुळ पंचवार्षिक निवडणूक २०२६-३१ च्या प्रचाराचा शुभारंभ करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन आणि नारळ अर्पण करण्यात आला. तसेच महायुतीच्या या पॅनलचा जाहीरनामा सर्वांच्या उपस्थित प्रसिद्ध करण्यात […]

News

मनकर्णिका कुंड संवर्धनाच्या कामाला गती देण्याच्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचना

October 11, 2026 0

कोल्हापूर : आई अंबाबाईच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होत, “या देशातील […]

News

राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ सोहळा

October 11, 2026 0

राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ सोहळा कोल्हापूर: गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या चुये (करवीर) येथील स्मृतीस्थळाला अभिवादन करून राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार शुभारंभ सोहळा पार पडला. या सोहळ्याला माजी […]

News

गोकुळ निवडणूकीच्या चिन्ह वाटपात महायुतीच्या सत्तेच्या दबावाचे राजकारण आमदार सतेज पाटील

October 10, 2026 0

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) पंचवार्षिक निवडणूक 2026 साठी कपबशी हे चिन्ह मिळावे अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सर्व प्रथम राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने केली होती. मात्र या चिन्ह वाटपात मुख्यमंत्री […]

Information

एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक

October 9, 2026 0

मुंबई:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेवर मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ शेअर करत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार केला आहे. एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि […]

Information

नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रात शुभारंभ

October 9, 2026 0

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासातील सेवाभाव, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि सुशासनाची प्रेरणादायी […]

1 … 3 4 5 6
error: Content is protected !!