News

कोल्हापूर राज्यात आदर्शवत करू:आ.चंद्रकांत जाधव

December 20, 2020 0

कोल्हापूर: राज्यात महाविकास आघाडी सरकारने विकास कामाचा वेग धरला पण कोरोना आडवा आला. निसर्गा पुढे कोणाचे चालत नाही. राज्याची आर्थिकस्थिती नाजुक आहे. त्यामुळे विकास कामाचा प्राधान्यक्रम ठरवून, येत्या चार वर्षात मतदार संघातील सर्व विकासकामे पूर्ण […]

News

गाथा ग्रामविकासाची पुस्तक म्हणजे उत्तम दस्तऐवज: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

December 20, 2020 0

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच्या कामगिरीचा आढावा घेणारे ‘गाथा ग्रामविकासाची’ हे पुस्तक पंचायत राज व्यवस्थेचा एक उत्तम दस्तऐवज ठरला आहे असे प्रशंसोद्गार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांच्या ‘गाथा ग्रामविकासाची’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. […]

News

काँग्रेस नेतृत्व बदलण्याच्या चर्चेऐवजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणे गरजेचे : सुशील कुमार शिंदे

December 19, 2020 0

कोल्हापूर : ( राजेंद्र मकोटे ) सध्या दिल्ली सुरू असलेले शेतकरी आंदोलन अत्यंत संवेदनशील बनले असून त्याची व्याप्ती देशभर जाण्या पुर्वीच र तोडगा निघणे गरजेचे आहे ,हा आताचा ज्वलंत प्रश्न असून काँग्रेस नेतृत्व बदल हे […]

News

रजत ओसवाल आणि डॉ.नम्रता सिंग करणार ऑटो रिक्षातून उत्तर भारत भ्रमण

December 18, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर हे नेहमी आगळं वेगळं काही तरी करण्यासाठी जगात भारी म्हणून ओळखले जाते. याची प्रचिती पुन्हा आली आहे. कोल्हापूरचे रजत ओसवाल हे चक्क ऑटो रिक्षातून संपूर्ण उत्तर भारताची सफर करणार आहेत.यामध्ये त्यांच्याबरोबर बेंगळुरू […]

News

अंबाबाई मंदिर छतावर १ हजार टन वजनाचा कोबा असल्याने मंदिराला धोका

December 17, 2020 0

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या छताची गळती काढण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या कोब्यामुळे मंदिराच्या मुळ स्वरुपात बदल झाला आहे. तसेच जवळपास १ हजार टन वजनाचा कोबा छतावर असून लवकरच हा कोबा उतरवून मंदिर मुळ स्वरुपात […]

News

कै.जनाबाई पाटील यांच्‍या स्‍मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

December 17, 2020 0

कोल्‍हापूरःशिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक मा.श्री. विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्‍या आकराव्‍या स्‍मृतिदिनानिमीत्‍त शनिवारी दि.१९ डिसेंबर रोजी रक्‍तदान शिबीर व व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात […]

News

माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

December 16, 2020 0

हातकणंगले: विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील व माझ्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. […]

News

दूध संस्‍था पदाधिका-यांनी दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा: माजी आ.महादेवराव महाडिक   

December 16, 2020 0

कोल्‍हापूरः  पन्‍हाळा व शिरोळ तालुक्‍यातील दूध संस्‍थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालयात करत असताना ते बोलत होते. सोबत सहा. निबंधक दुग्‍ध गजेंद्र देशमुख होते. गोकुळने संस्‍था व दूध उत्‍पादक समोर ठेवून त्‍यांच्‍या हिताचा […]

News

फुटकळांनी केलेल्या आरोपामुळे दादांचे महत्व कमी होणारे नाही:महेश जाधव

December 16, 2020 0

कोल्हापूर : नुकतीच झालेली पुणे पदवीधर निवडणुक भाजपाच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. ५८ तालुक्यामध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मनापासून जीवाचे रान करून ही निवडणूक मोठ्या […]

Uncategorized

‘बायकोला हवं तरी काय’ ला प्रेक्षकांची पसंती

December 15, 2020 0

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक भाषेतील दर्जेदार आणि  मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन येणाऱ्या एमएक्स प्लेअरने प्रेक्षकांना दिलेले गुणवत्तेचे आश्वासन कायमच जपले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेक्षकांनी ‘बायकोला हवं तरी काय’ या वेबसिरीजला दिलेली पसंती. प्रत्येक स्त्रीच्या मनात […]

1 99 100 101 102 103 417
error: Content is protected !!