हिशोब न दिलेल्या 7 कोटी रक्कम परत न करणार्या आजी/माजी कर्मचार्यांवर कारवाई करा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणार्या खर्चासाठी आगाऊ रकमा घेतल्या आहेत. या रकमेचा कित्येक वर्षे हिशोब दिलेला नाही, तसेच या रकमा जमा केलेल्या नाहीत. सदर रक्कम 7 कोटी 1 लाख […]