राजर्षी छ. शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे:राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : सामाजिक न्यायचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १४६ वी जयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही जयंती अत्यंत साधेपणाने करण्यात आली. शाहूनगर […]