उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीपीआर येथे कोरोना कक्षाचा लोकापर्ण सोहळा
कोल्हापूर : कोरोना महामारीचे संकट असताना शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विनंतीनुसार कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे अत्याधुनिक साधन सामुग्रीसह सुसज्ज […]