देवस्थान समितीच्यावतीने छोट्या व्यवसायीकांना धान्य वाटप
कोल्हापूर:देवस्थान समितीच्या वतीने आज महालक्ष्मी अंबाबाई परिसरातील छोट्या व्यवसायीकांना ३४.किलो धान्याचे वाटप करण्यात आले या किट मध्ये तांदूळ, गहू, तुरडाळ, साखर, तेल, चटणी, साबण आशा चौदा प्रकारच्या जिवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे समाजातील कोणताही […]