महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अॅमेझॉन प्राईमवर रिलीझ होणार ‘एबी आणि सीडी’
संपूर्ण देशच लॉकडाऊन असल्यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर ज्या वेब सिरीज आणि जे सिनेमे उपलब्ध आहेत ते आपण सर्वजण पाहत आहोत. आणि आता यामध्ये मराठी सिनेसृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्यामुळे प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे.‘अमिताभ बच्चन […]