News

राज्यस्तरीय महिला दिनाची तयारी पुर्ण: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

March 7, 2020 0

कोल्हापूर : राज्यस्तरीय महिला दिनाची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता आणि खबरदारी घेवून उद्या कोल्हापूरात महिला दिन उर्त्स्फुतपणे साजरा होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त […]

Uncategorized

१८व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता

March 7, 2020 0

१८व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशियाई महिला दिग्दर्शकांच्या सिनेमांच्या स्पर्धेत शिल्पा शुक्ला दिग्दर्शित स्टोरीज @८ या सिंगापूरच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले.लघुपटांच्या स्पर्धेत इराणच्या आय एम नॉट माय बॉडी या निमा अकबरपौर दिग्दर्शित […]

News

मधुमेह नियंत्रणावरील नवीन ज्ञान पोहोचवण्यासाठी मधुमेह परिषदेचे आयोजन

March 1, 2020 0

कोल्हापूर : मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीने ६ ते ८ मार्च २०२० या कालावधीत पुणे येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० […]

News

बौध्दीक साधनसंपत्ती हीच भारताची खरी शान :श्री. नागनगौडा:केआयटीचा दिक्षात समारंभ संपन्न

February 28, 2020 0

कोल्हापूर: येथील केआयटी इंजिनिअरींग व आयएमईआर कॉलेजचा पदवीदान समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते ग्लोबएज सॉफ्टवेअर लिमिटेड, बेंगलोरचे उपाध्यक्ष व एच आर विभागाचे प्रमुख श्री. नागनगौडा एस. जे. तसेच सन्मानीय उपस्थिती होती शिवाजी […]

Uncategorized

१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन 

February 28, 2020 0

मराठी चित्रपट सृष्टी आणि विनोदी संहिता हे समीकरण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी  नेहमीच मनोरंजनाची पर्वणी ठरली आहे. अशीच एक मनमुराद हास्याची आणि मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे ‘झोलझाल’. युक्ती इंटरनेशनल यांचा आगामी ‘झोलझाल’ हा […]

News

अथायु हॉस्पिटलमध्ये हृदयाची झडपेवर चिरफाड न करत अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी

February 28, 2020 0

कोल्हापूर : हदयशस्रक्रिया विश्वातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डाँ.श्रीकांत कोले व डाँ.अक्षय बाफना यांचेसह कुशल टीम ने भीमराव नारायण शिंदे ( वय ६५ ) रा. बुवाचे वाठार,ता . हातकणंगले जि.कोल्हापूर या रूग्णावर येथील अथायु हॉस्पिटलमध्ये हदयाची झडप […]

Uncategorized

द वेनसेंटर तर्फे वेरिकोज वेन्सविषयी जनजागृती मोहीम

February 28, 2020 0

वेरिकोज वेन्स या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेत मुंबईस्थित आघाडीच्या वेरिकोज वेन्समधील स्पेशालिटी क्लिनिक जेन द वेन्स सेंटरने एका आरोग्य जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. भारतात दरवर्षी 10 दशलक्ष लोकांना वेरिकोज […]

News

कोल्हापूर दक्षिण मधील रस्ते, पूल कामासाठी निधी द्या: आ.ऋतुराज पाटील यांची मागणी

February 26, 2020 0

कोल्हापूर : दक्षिण मतदारसंघातील रस्ते , लहान पूल, गटर्स या प्रस्तावित कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी द्यावा अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री आ.अशोक चव्हाण यांच्याकडे केली . […]

News

फसवी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचार निषेधार्थ भाजपनं फुुंकल रणशिंग

February 26, 2020 0

कोल्हापूर:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने, कर्ज माफी योजनेच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्याशिवाय महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात […]

News

मार्च पर्यंत प्लॅस्टीक मुक्तीचा आराखडा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना सादर

February 25, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहर 31 मार्च 2020 पर्यंत प्लॅस्टीक मुक्त करणेबाबत आराखडा आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना सादर केला. सदरचा अहवाल आयुक्तांनी मंत्रालय, मुंबई येथे सादर केला. […]

1 159 160 161 162 163 417
error: Content is protected !!