प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांना राष्ट्रीय नवजात अर्भक परिषदेचा फेलोशिप पुरस्कार प्रदान
कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रख्यात बालरोग आणि नवजात अर्भक रोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांना देशपातळीवरील राष्ट्रीय नवजात अर्भक परिषदेने अतिशय प्रतिष्ठेचा अश्या फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले. एखाद्या विद्यापीठाच्या डि.लीट पदवीच्या धरतीवरचा […]