Uncategorized

मनोरंजन आणि सामाजिक प्रश्नांची सांगड असलेला ‘कोती’ ८ नोव्हेंबरला प्रदर्शित

November 5, 2019 0

कोल्हापूर: अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कारांनी गौरवलेला ओएम आर्ट्स निर्मित ‘कोती’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक महत्त्वाचा सामाजिक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट महत्त्वाचा आहे. “कोती” चित्रपटाचा विषय हा […]

Information

खेळ व शिक्षणातील दरी दूर करणारा ‘रानु’ 

November 5, 2019 0

भारतामध्ये खेळांपेखा जास्त महत्व शिक्षणाला दिलं जातं. परदेशांमध्ये लहानपणीच खेळांमधील गुणवत्ता हेरून तेथील सरकारे मुलांना खेळांत प्राविण्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळेच जगभरात होणाऱ्या खेळ उत्सवांत ती मुले अनेक पदके कमावताना दिसतात. आपल्याकडे सरकारी अनास्था […]

Uncategorized

लाखोंची संपत्ती नाकारणाऱ्या धनाजी जगदाळे यांचा सत्कार

November 5, 2019 0

कोल्हापूर : गावी जाण्यासाठी केवळ सात रूपयांची गरज असताना, सापडलेली चाळीस हजार रूपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाºया धनाजी जगदाळे यांचा चिल्लर पाटीर्ने केलेल्या सत्काराने माणुसकी भारावून गेली.  चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळी मार्फत रविवारी शाहू […]

News

जेएसटीएआरसी कोल्हापूरची तायक्वांदो स्पर्धेत बाजी ;18 सुवर्णपदकांसह विजेतेपद

November 4, 2019 0

कोल्हापूर : सातव्या जेएसटीएआरसी तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने बाजी मारली. तब्बल 18 सुवर्णपदके, 21 रौप्य तर 13 कास्य पदके पटकावत हा संघ विजेता ठरला. कोल्हापुरात पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, सातारा, बेंगलोर, पालघर येथून […]

News

दरवाढ करून प्रवाशांची लूट करणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी : हिंदु जनजागृती समितीची मागणी

November 4, 2019 0

कोल्हापूर : खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट भाडे आकरण्याचा (शासनाचे दर १०० रुपये असतील, तर खाजगी ट्रॅव्हल्सवाले १५० रुपये घेऊ शकतात.) नियम दिनांक २७ एप्रिल २०१८ च्या […]

News

25 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

November 3, 2019 0

कोल्हापूर: 25 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व मुख्याध्यापकांना आवाहन केले.तंबाखू मुक्त शाळा अभियान प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य विभाग […]

News

भारतीय ज्‍वेल्‍सच्‍या वारसाला आकार’ देण्‍यासाठी सॅफ्रॉन आर्टसोबत डीपीएचा सहयोग

November 2, 2019 0

डायमंड प्रोड्युसर्स असोसिएशन या जगातील आघाडीच्‍या डायमंड मायनिंग कंपन्‍यांच्‍या जागतिक संघटनेने बदलाला अंतर्भूत करणारी आणि चालना देणारी आंतरराष्‍ट्रीय लिलाव कंपनी सॅफ्रॉन आर्टसोबत सहयोग जोडला आहे. अस्‍सल हि-यांना चालना देण्‍याचे आपले प्रयत्‍न सुरू ठेवत डीपीए निसर्गाला […]

Uncategorized

पंतप्रधानांच्या हस्ते “ब्रिजिटल नेशन”पुस्तकाचे अनावरण

November 1, 2019 0

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ब्रिजिटल नेशन” पुस्तकाचे अनावरण केले आणि नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्ग, इथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये श्री रतन  टाटा यांना या पुस्तकाची प्रथम प्रत सादर केली. हे पुस्तक श्री एन चंद्रशेखरन आणि […]

Uncategorized

विजयी काँग्रेस आमदारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

October 31, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूरात आलेल्या महापुरामुळे शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याबाबत शासनाने जाहीर केलेल्या मदतीची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याने, आज जिल्ह्यातील आघाडीच्या सर्व आमदारांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देऊन सर्व पूरग्रस्तांना योग्य आणि […]

News

शहरातील रस्त्यांची कामे सोमवारपासून सुरु करण्याचे आयुक्तांचे आदेश

October 29, 2019 0

कोल्हापूर : पूरामुळे व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांशी रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे शहरातील मंजूर रस्ते तातडीने करुन घेण्याचे आदेश आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना दिले आहेत. आयुक्त कार्यालयामध्ये आज […]

1 177 178 179 180 181 417
error: Content is protected !!