देवीचा उत्सव की संकटांचं तांडव?
स्टार प्रवाहवरील छोटी मालकीण या मालिकेत आलंय धक्कादायक वळण. धामणगावात दरवर्षीप्रमाणे देवीचा उत्सव साजरा केला जातोय. अण्णासाहेब गायब झाल्यानंतर वारसदार म्हणून देवीच्या पुजेचा मान आपल्याला मिळावा यावरुन विराट आणि गावकऱ्यांमध्ये रणधुमाळी सुरु आहे. बऱ्याच वादावादीनंतर […]