‘स्टार प्रवाह’वर येतोय ‘देवा’ ९ सप्टेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता
सुखी आयुष्याचा कानमंत्र देणाऱ्या ‘देवा’सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि लाखो मराठी युवकांचा स्टाईल आयकॉन अंकुश चौधरी या सिनेमातून देवाच्या रुपात आपल्या भेटीला येईल. ‘देवा एक अतरंगी’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अंकुश या सिनेमात […]