‘नकळत सारे घडले’मधल्या कलाकारांचं भारतमातेला वंदन
स्टार प्रवाह’वरच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील प्रतापराव म्हणजेच हरीश दुधाडे आणि प्रिन्सदादा म्हणजेच आशिष गाडेने आपल्या गाण्यातून भारतमातेला वंदन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीताचं अनप्लग्ड व्हर्जन हरीश आणि आशिषने मिळून तयार केलंय. सावरकरांच्या […]