शेतकऱ्यांच्या जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या ‘बळीराजा’ या व्यंगचित्र प्रदर्शनास प्रारंभ
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांची जीवनशैली व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडत लहू काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रति असणारा हा जिव्हाळा नक्कीच अनुकरणीय आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी येथे केले.कोल्हापूर […]