आ.सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन
कोल्हापूर:आमदार सतेज पाटील यांच्या ४७ व्या वाढदिवसाच्या निमित्त येथील पॅव्हेलिन मैदान बॅडमिंटन हॉल येथे रविवारी कै. प्रकाश मोरे बॅडमिंटन ग्रुपतर्फे या स्पर्धांचे आयोजन केले होते. आमदार सतेज पाटील व महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते स्पर्धेस […]