..तर अंबाबाई मंदिरातील पूजेचे अधिकार काढून घेऊ : महेश जाधव ‘सीसीटीव्ही’वरून पुजाऱ्यांना इशारा
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन सुरू असतानाच आता मंदिरातले पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यात सीसीटीव्हीवरून वाद उफाळला आहे. मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, […]