डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा व आर्थिक लुबाडणूकीचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी
कोल्हापूर : डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्युरोसर्जन होण्याकरिता आवश्यक डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले पण त्याना डिग्री प्राप्त झालेली नाही, असे असतानाही त्यांनी प्राईम हॉस्पिटल या त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर […]