स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘पुढचं पाऊल’ घेणार प्रेक्षकांचा निरोप
सासु-सुनेच्या नात्यावर आधारित आजवर अनेक मालिका झाल्या. मात्र, या सर्वांत लक्षवेधीठरली ती ‘स्टार प्रवाह’ची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातअफाट लोकप्रियता लाभलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टारप्रवाहची सर्वाधिक काळ चाललेली, प्रेक्षकांच्या मनात […]