Uncategorized

स्वास्थ्य मंत्रा प्रदर्शनास मोठा प्रतिसाद;आज शेवटचा दिवस

May 14, 2017 0

कोल्हापूर :- सिद्धगिरी मठ आणि पूजा ग्रुप आयोजित स्वाथ्य मंत्रा या प्रदर्शनास पंचक्रोशीतून प्रचंड प्रतिसाद मिळाला.निसर्गोपचार संदर्भातील तसेच नाडी आणि आहार तज्ञ यांची व्याख्याने आणि पारंपारिक आयुर्वेदिक वनौषधी,नाडी परीक्षण यास उदंड प्रतिसाद मिळाला.आज प्रदर्शनास आमदार […]

Uncategorized

मदर्स डे निमित्त ‘स्टार प्रवाह’ने साधला प्रेक्षकांशी संवाद

May 14, 2017 0

सोशल मीडियात आईबरोबरचा फोटो किंवा डीपी ठेवून, आईला फिरायला, जेवायला बाहेरनेऊन मदर्स डे साजरा केला जातो. ज्यांना प्रत्यक्ष भेटायला वेळ नसतो, ते ऑनलाईन गिफ्टपाठवतात. मदर्स डेच्या दिवशी आईला आनंद मिळणं हेच खरं गिफ्ट ठरेल.  मात्र, […]

Uncategorized

बी न्यूजचे पत्रकार कै.रघुनाथ शिंदे यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने श्रद्धांजली

May 13, 2017 0

कोल्हापूर: बी न्यूजचे गारगोटीचे पत्रकार कै. रघुनाथ शिंदे हे गव्याच्या हल्ल्यात जखमी झाले आणि उपचारासाठी नेताना त्यांचे दु:खद निधन झाले.आज कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयात सर्व प्रसार माध्यमातील पत्रकार बंधू आणि भगिनी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली […]

Uncategorized

गव्याच्या हल्ल्यात दोन ठार

May 12, 2017 0

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात आज (शुक्रवार) सकाळी उसाचा पाला काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर गव्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्यात एक शेतकरी जागीच ठार झाला, तर या दुर्घटनेचे […]

Uncategorized

मानवी नात्यांच्या धाग्यांनी विणलेला ‘खोपा’येत्या 26 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

May 11, 2017 0

समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब जसं रूपेरी पडद्यावर उमटत असतं तसंच मानवी नात्यांचं प्रतिबिंबही चित्रपटांच्यामाध्यमातून समोर येत असतं. आजवर विखुरलेल्या नातेसंबंधांसोबतच नात्यांची घट्ट विण असलेल्या कथाही प्रेक्षकांना रूपेरीपडद्यावर पाहायला मिळाल्या आहेत. आतापर्यंत बऱ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या नजरेतून […]

Uncategorized

खऱ्या पत्रकारितेचा शोध घेणारा ‘नागरिक’चा स्टार प्रवाहवर वर्ल्ड प्रिमियर

May 11, 2017 0

मुंबई:समाजातली काही क्षेत्रं केवळ पैसे कमावण्याची माध्यमं असत नाहीत तर त्यांच्यामागे एक प्रेरणा असावी लागते. समाजव्यवस्थेत दुर्लक्षित, पीडितांचा विकास व्हावा,वाईट गोष्टी बदलाव्यात अशी भावना या व्यवसायातल्या लोकांना असते. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणे त्यांना शक्य नसले […]

Uncategorized

कचरा व्यवस्थापनेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा:पालकमंत्री चंद्रकांत पाटील

May 11, 2017 0

कोल्हापूर – शहरातील कचरा समस्यचे संपूर्णपणे निर्मुलन करावयाचे असेल तर त्यासाठी शासन व महानगरपालिकेबरोबरच लोकसहभागही तेवढाच महत्वाचा आहे. नागरिक व प्रशासन यांच्या परस्पर सहभागातून कोल्हापूर शहरातला कचरा संपला पाहिजे इतकेच नव्हेतर जैव प्रकल्पाअंतर्गत शहरातला कचरा […]

Uncategorized

ब्रह्मकुमारीच्या शाश्वत योगिक शेती कार्यक्रमामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी बळकटी: कृषीमंत्री सदाभाऊ खोत

May 10, 2017 0

कोल्हापूर: शेती मालाचे उत्पादन कमी झाले किंवा त्याच उत्पादनाला जर कमी हमीभाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या करतो.शेती क्षेत्रात असंख्य अडचणी आहेत.५० टक्के पेक्षा जास्त आज जमिनीचा पोत कमी झालेला आहे.शेतकरी आज संपूर्ण दृष्टचक्रात अडकलेला आहे.या […]

Uncategorized

येत्या १३ ते १५ मे दरम्यान ‘स्वास्थ्य मंत्रा’ प्रदर्शनाचे आयोजन

May 9, 2017 0

कोल्हापूर:सिद्धगिरी मठ(हॉस्पिटल) आणि पूजा ग्रुपच्यावतीने येत्या १३ मे ते १५ मे दरम्यान स्वास्थ्य मंत्रा प्रदर्शनाचे आयोजन हॉटेल पॅव्हेलीन येथील हॉल येथे सकाळी १० ते ८ या वेळेत करण्यात आले आहे.हे संपूर्ण प्रदर्शन आरोग्यविषयक असून यामध्ये […]

Uncategorized

तांत्रिक कारणास्तव 303 फुट तिरंगा खाली उतरविला

May 7, 2017 0

कोल्हापूर: महाराष्ट्रातील सर्वात ऊंच 303 फुट तिरंगा कोल्हापुरातील पोलिस उद्यान मधे 1 मे रोजी सर्वांसाठी बघण्यासाठी खुला झाला. केएसबीपी या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने हे उद्यान आणि तिरंगा कोल्हापुरातील पर्यटनाचे आकर्षण बनले.पण 2 मे रोजी झालेल्या […]

1 324 325 326 327 328 417
error: Content is protected !!