खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत आलेली सर्व तूर घेणार:मुख्यमंत्री
मुंबई,: राज्यातील खरेदी केंद्रांवर 22 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य शासन खरेदी करणार असून यासाठी 1 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात […]