महापालिकेच्यावतीने रोजगार मेळावा संपन्न
कोल्हापूर: महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानवतीने कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता या उपन्गातर्गत सन २०१५ पासून एकूण ९०७ लाभार्थाना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित लाभार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराची […]