खेळक्रांतीचा आगाज पथदर्शी प्रकल्पाव्दारे अंगणवाडीतील मुलांचा डाटा तयार करण्याचे काम सुरु
कोल्हापूर : 2040 ऑलिंपिक्स मध्ये 100 पदक जिंकण्याच्या उद्देशाने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे यांनी तयार केलेल्या खेळक्रांतीचा आगाज या पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 4 हजार अंगणवाडीतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले असून येत्या 30 सप्टेंबरपर्यंत या […]