Uncategorized

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि हिंदु धर्म संघटनच्या वतीने “श्रावण व्रत वैकल्य”

August 1, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सर्व हिंदु प्रेमी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन च्या वतीने हिंदु धर्मियांना पवित्र असणाऱ्या श्रावण मास आणि श्रावणातील पहिला सोमवार याचे औचित्य साधून येत्या पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी […]

Uncategorized

शाळाबाह्य मुलांसाठी अवनि संस्थेस हस्ते बस प्रदान

July 31, 2016 0

कोल्हापूर : विटभट्टी आणि ऊसतोड मजुरांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या अवनी संस्थेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी 40 असनी बस काल प्रदान करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत […]

Uncategorized

राज्य नाट्य स्पर्धा 30 ऑगस्ट पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

July 31, 2016 0

 मुंबई :  शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 7 नोव्हेंबर 2016 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 1ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2016 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 56 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची […]

Uncategorized

कोल्हापूर महोत्सव ऑक्टोबरमध्ये :पालकमंत्री

July 30, 2016 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून येत्या ऑक्टोबरमध्ये कोल्हापूर महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केली. जिल्हा पर्यटन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई […]

Uncategorized

झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमियरमध्ये ‘नटसम्राट

July 29, 2016 0

मुंबई :मराठी रंगभूमी आणि चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा आणि यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेला ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’आता छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय आणि महेश मांजरेकर […]

No Picture
Uncategorized

शाहूकालीन मोती तलावाच्या जागेचे हस्तांतरण बेकायदेशीरच : आमदार क्षीरसागर यांच्या प्रश्नाला चंद्रकांतदादांचे उत्तर

July 29, 2016 0

मुंबई : मौजे केर्ली, ता.करवीर हद्दीतील ऐतिहासिक सोनतळीतील शाहूकालीन मोती तलावासह लगतच्या पाणलोट क्षेत्रातील जमिनीवर एक विकासकाने कब्जा केला आहे. शेतकरी नसलेल्या या विकासकाने शाहूकालीन तलावासह तब्बल ३४ एकर जागेचे हस्तांतरण बेकायदेशीररीत्या करण्यात आले आहे. […]

Uncategorized

कोल्हापूर कडकडीत बंद:हद्दवाढ झालीच पाहिजेची मागणी

July 28, 2016 0

कोल्हापूर : हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आज सर्व पक्ष तसेच हद्दवाढ कृती समितीच्यावतीने काल कोल्हापूर बंदची हाक दिली त्याला आज कोल्हापुरकारांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला.शहरातील सर्व दुकाने,केएमटी बस सेवा सर्व शाळा […]

Uncategorized

शहराची हद्दवाढ झाली पाहिजे यासाठी भाजपचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

July 26, 2016 0

कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यापासून पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्थानीक स्वराज्य संस्था बळकट आणि सक्षम व्हाव्यात या उद्देशाने महत्वपुर्ण पावले उचलली आहेत. स्मार्ट सीटी, अमृत योजना, […]

Uncategorized

शासकीय योजनांच्या मूल्यमापनासाठीच्या नामिकासूचीमध्ये विद्यापीठाचा समावेश

July 26, 2016 0

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या दि. २२ जुलै २०१६च्या शासन निर्णयानुसार विविध शासकीय योजनांच्या मूल्यमापनासाठी नामांकित बाह्यस्थ संस्थांची नामिका सूची तयार करण्यात आली असून त्यामध्ये सिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे […]

Uncategorized

एमआयटीच्यावतीने पहिल्या नॅशनल टिचर्स कॉंग्रेसचे आयोजन

July 26, 2016 0

कोल्हापूर : माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट(मिटसॉग)पुणे यांच्या वतीने २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय पहिल्या नॅशनल टिचर्स कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.पुण्यातील कोथरूड येथील प्रांगणात ही परिषद होणार आहे.शिक्षकांना प्रेरित करून सक्षम पिढी […]

1 366 367 368 369 370 420
error: Content is protected !!