Uncategorized

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या तोंडाला शाई फासली

January 19, 2016 0

इचलकरंजी: इचलकरंजी  शहरातील अनाधिकृत मंदिरे हटवण्याची नोटिस प्रसिद्ध केल्याने संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पालिकेचे उपमुख्याधिकारी निवृत्ति गवळी व् बांधकाम अभियंता भाऊसो पाटिल यांच्या अंगावर शाही फेकली तसेच तोंडाला शाई फासली कामगारांची पालिका सभागृहात काम बंद आदोलन […]

No Picture
Uncategorized

विनापरवाना 92 डिजीटल बोर्ड हटविले

January 19, 2016 0

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 3 राजारामपुरी अंतर्गत काल व आज करणेत आलेल्या कारवाईमध्ये विनापरवाना 92 डिजीटल फलक हटविण्यात आले.शहरामध्ये विनापरवाना जाहिरात, शुभेच्छा फलक उभे करण्यात आलेली आहेत. जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे […]

Uncategorized

नॉर्थ स्टार हॉस्पिटलच्या वतीने वॉकेथॉन २०१६ हा अभिनव उपक्रम

January 19, 2016 0

कोल्हापूर : अस्थिरोग क्षेत्रात विश्वसनीय सेवा देणाऱ्या नॉर्थ स्टार हॉस्पिटलच्या वतीने २६ जानेवारीचे औचित्य साधून सकाळी ९ ते ११ या वेळेत वॉकेथॉन २०१६ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.अलीकडच्या काळात बैठी जीवन पद्धती व्यायामाचा अभाव […]

No Picture
Uncategorized

महालक्ष्मी किरणोत्सव अडथळे शोधणेच्या कामाची महापौरांकडून पाहणी

January 19, 2016 0

कोल्हापूर: महालक्ष्मी मंदीरातील किरणोत्सवातील अडथळे शोधणेच्या कामाची तसेच ताराबाई रोड व महाद्वार रोडवरील फेरीवालांची पाहणी आज महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांनी संबधीत अधिकाऱ्यासमवेत केली.     महापालिकेमार्फत केआयटी कॉलेजच्या माध्यमातून किरणोत्सवातील अडथळयाचा अभ्यास करणेचे काम केआयटी महाविद्यालयास […]

Uncategorized

विद्यापीठात आजपासून दोन दिवसीय संगीत व नाट्य महोत्सव

January 19, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागात येत्या २० जानेवारीपासून दोन दिवसीय संगीत व नाटक महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ संगीतज्ज्ञ पं. नाथराव नेरळकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. […]

Uncategorized

लँड १८५७ या वास्तववादी चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरात

January 18, 2016 0

कोल्हापूर : अनेक चित्रपटात आपले वेगळेपण दर्शविणारा लँड १८५७ या  वास्तववादी चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक विषयाची हाताळणी केली गेली आहे. फार कमी चित्रपटात असे विषय हाताळले जातात असे मत चित्रपटाच्या निर्मात्या विजयालक्ष्मी जाधव यांनी चित्रपट मुहूर्तावेळी […]

Uncategorized

702 दिक्षित’ रहस्यमय चित्रपटास प्रेक्षकांची पसंती

January 18, 2016 0

कोल्हापूर :”9 स्टार प्राइम एन्टरटेन्मेंट” ची निर्मिती असलेला “702 दिक्षित’स” हा सनसनाटी थरारपट, नवीन वर्षात, 15 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटात, गौरी निगुडकर, पल्लवी […]

Uncategorized

महाराष्ट्रातील पहिली सहकारी चळवळ अर्बन बँकेच्या रूपाने:शरद पवार

January 18, 2016 0

कोल्हापूर : सहकार क्षेत्रात गेली १०३ वर्षे आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवणारी अग्रगण्य आणि ५६५ कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक गाठणारी कोल्हापूर को-ऑप अर्बन बँक आपला शतकपूर्ती सांगता सोहळा करत आहे.या निमित्ताने सभासदांना भेट वस्तू प्रदान […]

Uncategorized

जिल्हा सराफ संघटनेतर्फे शहरात आज कँडल मार्च

January 17, 2016 0

कोल्हापूर: दोन लाख रुपयांच्या सोने-चांदी खरेदीसाठी केंद्र सरकारने पॅन कार्डची सक्ती केली आहे. या आणि इतर जाचक नियमांना विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ संघटनेतर्फे आज शहरात कँडल मार्चचे आयोजन केले आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना […]

Uncategorized

प्रसार माध्यमांनी स्वच्छ भूमिका मांडावी : शरद पवार

January 17, 2016 0

कोल्हापूर : धर्माच्या नावाने चुकीचा प्रचार करतात त्याच धर्मातील घटकांना शांतता आणि विकास हवा आहे. प्रसार मध्यमानी  याचे वास्तव चित्र दिले पाहिजे.समाजातील घटकांमध्ये अंतर वाढेल यासाठी लेखणी वापरु नये तर लोकांच्यामध्ये सुसंवाद वाढण्यासाठी, अर्थववस्थेत सुधारणा […]

1 401 402 403 404 405 420
error: Content is protected !!