Uncategorized

शिवाजी विद्यापीठातर्फे प्रथमच दिनदर्शिकेची निर्मिती

January 2, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत असल्याचा आनंद मोठा आहे, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यापीठाची सन २०१६ची दैनंदिनी आणि दिनदर्शिका यांचे आज कुलगुरू डॉ. […]

Uncategorized

चित्रपटरूपाने ही भूमिका साकारणे आव्हनात्मक: नाना पाटेकर

January 2, 2016 0

कोल्हापूर: नटसम्राट या भव्य दिव्य चित्रपटाचा आज प्रेस शो होता त्यानिमित्त नाना पाटेकर आज कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरात हा शो करताना विशेष आनंद आहे.ज्या मातीत मराठी चित्रपट रुजला, वाढला, बहरला त्या कोल्हापूर नगरीत आम्ही आमचा […]

Uncategorized

सीपीआर घेणार पुन्हा मोकळा श्वास

January 2, 2016 0

कोल्हापूर : सीपीआरमधील प्रशासनात गतिमानता आणून सर्वच स्टाफचे प्रबोधन करणार त्याचबरोबर सीपीआरला सर्व समस्यांमधून मुक्त करण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली आहेत.असे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.यामध्ये २ नूतन उप अधिष्ठाता प्रा.डॉ.दत्ता पावले पदवी पूर्व आणि […]

Uncategorized

व्यसनमुक्ती संकल्प दिनानिमित्त रॅली: ह्रदया हॉस्पिटलचा उपक्रम

January 1, 2016 0

कोल्हापूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी हा दिवस व्यसन मुक्ती संकल्प दिन म्हणून साजरा करत आज  हेरले येथील ह्रदया हॉस्पिटलच्या वतीने व्यसन मुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रलीचे उद्घाटन महापौर अश्विनी […]

Uncategorized

अॅस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यास बॅरीकेडस प्रदान

December 31, 2015 0

कोल्हापूर :  अॅस्टर आधार हॉस्पिटलच्यावतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यास २० लोखंडी बॅरीकेडस प्रदान करण्यात आली.शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत सतत होणाऱ्या ट्रॅफिक जॅम,मोर्चे, महत्वाचे बंदोबस्त व नाकाबंदी,जन आंदोलने यासाठी पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बॅरीकेडस सारख्या […]

Uncategorized

नविन वर्षाचे स्वागत व्यसनमुक्ती संकल्प दिनाने: ह्रदया हॉस्पिटलचा उपक्रम

December 30, 2015 0

कोल्हापूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी हा दिवस व्यसन मुक्ती संकल्प दिन म्हणून साजरा करणार आहोत  त्याच अनुषंगाने हेरले येथील ह्रदया हॉस्पिटलच्या वतीने व्यसन मुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या प्रमुख […]

Uncategorized

ज्येष्ठ कवी व साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे निधन

December 30, 2015 0

मुंबई : ज्येष्ठ कवी व साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे 9.5 मिनिटांनी निधन झाले.पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत […]

Uncategorized

पुन्हा ‘बंटी पाटील ‘

December 30, 2015 0

 कोल्हापूर : विधान  परिषद निवडणुकीतील निकाल नुकताच जाहिर झाला असून पहिल्या फेरीत २१ मतांनी  सतेज पाटील आघाडीवर होते. पाटील यांना ७२ मते आणि महादेवराव महाडीक ५१ मते मिळाली.२५० मतांपैकी सतेज पाटील यांनी बाजी मारत 220 मते […]

Uncategorized

आयआरबीला 459.044 कोटी रक्कम देणार: पालकमंत्री

December 29, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहर एकत्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबीने १०६५.१९ कोटी रुपयांची मागणी केली होती.पण मुख्यमंत्री यांनी  आय.आय.टी मुंबईचे स्थापत्य प्रमुख कृष्णराव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.त्यानुसार समितीने अहवाल दिला.त्यात आयआरबीला २७६.६३ मुल्यांकन किमत त्यात […]

Uncategorized

जेएसटीएआरसीचे तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश

December 29, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित जेएसटीएआरसी या तायक्वांदोचे प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीने गुजरात येथे झालेल्या ओपन नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.या स्पर्धेत तब्बल ६ गोल्ड,३ सिल्वर आणि ३ ब्रॉंझ पदके मिळवून चॅम्पियनशिपचा […]

1 404 405 406 407 408 420
error: Content is protected !!