शहरातील 111 गुंड हद्दपार
कोल्हापूर – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या प्रस्तावावर आज करवीर तहसीलदारांनी 45 गुंडांना मंगळवारपर्यंत हद्दपार करण्याचे आदेश दिले. तर यापैकी राजारामपुरी पोलिसांच्या हद्दीतील 66 गुंडांवर हद्दपारीची कारवाई होणार आहे. शहरातील एकूण 111 रेकार्डवरील गुंडांवर […]