Uncategorized

पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर

November 12, 2015 0

लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसाच्या दौऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील घराचा लोकार्पण सोहळा, दाऊद विरुद्ध कडक करवाई करावी यासाठी मोदी चर्चा करणार आहेत.१० वर्षानंतर भारताचे पंतप्रधान ब्रिटन दौऱ्यावर […]

Uncategorized

दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त

November 12, 2015 0

आज बलिप्रतिपदा .अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले […]

Uncategorized

किरणे श्री महालक्ष्मीच्या कमरेपर्यंत पोहचली

November 11, 2015 0

आज किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई(महालक्ष्मी ) मूर्तीच्या कमरे पर्यंत पोहोचली.काल अडथळे आल्याने किरणांनी फक्त चरण स्पर्श केला होता.

Uncategorized

अमेरिकेत दिवाळीनिमित्त ‘ नॅशनल हॉलिडे ‘

November 10, 2015 0

वाॅशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आता भारतीय संस्कृती आणि सण तसेच परंपरा याची ओढ वाटू लागली आहे. आपला देश सोडून नोकरीनिमित्त राहिलेल्या भारतीयांसाठी त्यांनी दिवाळी गिफ्ट दिली आहे.ती म्हणजे  दिवाळीनिमित्त ‘ नॅशनल हॉलिडे […]

Uncategorized

शुभ दिपावली

November 10, 2015 0

दिवाळीचा पहिला दिवा लागता घरी सुखाचे किरण येती घरी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Uncategorized

वीजदर वाढीचा फटका; आर्थिक बजेट कोसळले

November 9, 2015 0

पुणे : सरकारी वीज कंपन्यांनी राज्यातील अडीच कोटी घरगुती आणि औद्योगिक वीजग्राहकांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा ‘शॉक’ दिला आहे. महावितरणने महागडी वीज खरेदी केल्याने इंधन समायोजन आकाराचा (एफएसी) फटका बसून, दरमहा शंभर युनिट वीज वापरणारया […]

Uncategorized

कोल्हापूर पर्यटन हब करणार : पालकमंत्री

November 7, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूरकडे पर्यटकांचा ओढा वाढावा तसेच त्यांना कोल्हापुरात पर्यटनाला येण्याची सवय लागावी यासाठी कोल्हापूरचे पर्यटन हब म्हणजेच केंद्र करणार तसेच महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास व जोतीबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करणार असून येत्या डिसेंबरमध्ये पर्यटन […]

Uncategorized

१ डिसेंबर पासून टोलमुक्त कोल्हापूर

November 7, 2015 0

कोल्हापूर : १ डिसेंबर पासून संपूर्ण टोलमुक्त कोल्हापूर होणार असल्याचे संकेत आज सर्किट हाउस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. १६ नोव्हेंबर पासून पुन्हा टोल आंदोलन तीव्र होणार असल्याचे टोलविरोधी कृती समितीने […]

Uncategorized

शरद पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

November 6, 2015 0

बारामती: तूरडाळीच्या वाढत्या दरांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री  शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही मोलाचे सल्ले दिले. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला डाळीच्या उत्पादनासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं. शेतकऱ्यांना योग्य मदत दिली तर डाळीचे […]

Uncategorized

ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. पी. के. विजयन यांची तंत्रज्ञान अधिविभागास भेट

November 6, 2015 0

कोल्हापूर:अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यावे तसेच संशोधनाकडे वळावे असा मौलीक सल्ला भाभा अणु संशोधन केंद्राच्या रियाक्टर अभियांत्रिकी विभागाचे संचालक व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. पी. के. विजयन यांनी दिला.  शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील इंडस्ट्री इंस्टीयूट […]

1 414 415 416 417 418 420
error: Content is protected !!