भारतीय नौदल सेनेला जाणार “गोकुळ” चे सिलेक्ट टेट्रापॅक मधील दूध
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे सिलेक्ट टेट्रापॅक (यु.एच.टी) दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार झाला असून आज टेट्रापॅक दुधाच्या पहिल्या २२ हजार लिटर्सची पहिली बॅच भारतीय नौदल सेना (नेव्ही) कारवार (कर्नाटक) या […]