थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नका : आ.चंद्रकांत जाधव
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने सहकार्याची भूमिका घेत, […]