स्वॅब तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात त्वरित सुधारणा कराव्यात : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. परंतु, कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वॅब तपासणी पथकाकडून स्वॅबसाठी सरसकट नागरिकांवर जबरदस्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासह महानगरपालिकेच्या आरोग्य […]