बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा : आमदार हसन मुश्रीफ यांची नागपूर अधिवेशनात मागणी
कोल्हापूर : केंद्र सरकारने बेळगाव केंद्रशासित प्रदेश करावा. तसेच सीमाभागातील मराठी बांधवांच्यावरील अत्याचार तातडीने थांबवावेत, अशी जोरदार आणि आग्रही मागणी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या मागणीला सभागृहातील सर्वच […]