News

अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी ‘निधी समर्पण अभियान’

January 15, 2021 0

कोल्हापूर: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्याला उभारण्यात येणाऱ्या श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. पाच वर्षे चाललेला राम भक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन ९ नोव्हेंबर २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हा […]

News

मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पाहू नाहीतर भाजपतर्फे राज्यभर आंदोलन;भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

January 14, 2021 0

कोल्हापूर : धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप म्हणून स्वत:हून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मुंडे यांच्या राजीनाम्याची दोन, तीन दिवस वाट पाहू. नंतर भाजपतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल.’असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. […]

No Picture
News

फेरीवाला बांधवांनी चुकीच्या आंदोलनात सहभागी होवू नये:भाजपा फेरीवाला संघटनेचे आवाहन

January 13, 2021 0

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्व पक्षीय फेरीवाला कृती समिति निदर्शने करणार अशा स्वरूपाची बातमी आज वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. फेरीवाला बांधवांनी या चुकीच्या आंदोलनात सहभागी होवू नये असे आवाहन […]

News

केडीसीसीच्या इचलकरंजीतील ई लॉबी इमारतीचे भूमिपूजन 

January 12, 2021 0

इचलकरंजी :केडीसीसी बँकेच्या इचलकरंजी येथील मुख्य शाखेच्या ई लॉबीच्या इमारतीचे भूमिपूजन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक व आमदार राजूबाबा आवळे हे उपस्थित होते.यावेळी […]

News

हद्दवाढ न होणे हे तर तत्कालीन ‘दक्षिण’च्या आमदारांचे अपयश: ‘आप’चे संदीप देसाई

January 12, 2021 0

कोल्हापूर: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा अशा सूचना केल्या. या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदने सादर केली. परंतु […]

News

सीपीआरमधील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील त्रुटी सुधाराव्यात: भाजपाची मागणी

January 11, 2021 0

कोल्हापूर : भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीमध्ये दहा चिमुकल्यांचे निष्पाप बळी गेले. अशा प्रकारची दुर्घटना सी.पी.आर मध्ये घडू नये यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिष्ठाता […]

News

मंजूर निधीची कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी संपवा: राजेश क्षीरसागर

January 11, 2021 0

कोल्हापूर : महानगरपालिकेची मंजुरी नसताना निवडणुकीच्या धर्तीवर नागरिकांना आमिष दाखविण्यासाठी विकास कामे सुरु आहेत. घरफाळा विभागातील भ्रष्टाचार, घरफाळा थकीत असताना बांधकामास परवानगी दिली जाते, योजनेतून मंजूर झालेल्या निधी वाटपात शहरातील प्रत्त्येक प्रभागास समप्रमाणात न्याय दिला […]

News

दिग्दर्शक अपर्णा होशिग यांच्या’कानभट्ट’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण 

January 11, 2021 0

बॉलिवूड मधील प्रसिद्ध सिने निर्मात्या अपर्णा होशिंग आपल्या ‘कानभट्ट’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना अनोखा आणि रोमहर्षक अनुभव देण्यास तयार आहेत. अलीकडेच, अपर्णा होशिंग ह्यांनी आपल्या ‘कानभट’ ह्या आगामी चित्रपटाच्या पहिल्या लूकचे अनावरण केले. एकूणच ह्या […]

News

युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा; संघाची महिला कार्यकारिणी जाहीर

January 11, 2021 0

पुणे: युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुण्यात राज्य महिला कार्यकारणी व पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघ संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते […]

News

कोल्हापूरमधून मराठा मावळे पानिपतकडे रवाना

January 11, 2021 0

कोल्हापूर: १४ जानेवारी पानिपत शौर्यशाली रणसंग्राम दिन… या दिवशी मराठ्यांनी पराक्रम दाखवून एक प्रकारे विजय मिळवला… हा विजय म्हणजे अब्दाली पुन्हा कधीही हिंदुस्थानवर चालून आला नाही… या युद्धात प्राणाची आहुती देणाऱ्या मराठ्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरसह […]

1 94 95 96 97 98 417
error: Content is protected !!