‘भाखरवडी’मध्ये कृष्णाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ठक्कर व गोखले कुटुंबांमध्ये चढाओढ
गोखले व ठक्कर कुटुंबांचा नातू कृष्णाचा वाढदिवस येत असताना त्यांच्यामधील भांडणाला नवीन वळण मिळणार आहे. सोनी सबवरील जीवनाचे सार दाखवणारी मालिका ‘भाखरवडी‘ लवकरच त्यांचा सर्वात लहान सदस्य क्रिश ऊर्फ कृष्णाचा वाढदिवस साजरा करणार आहे. बालकलाकार हरमिंदर सिंगने कृष्णाची […]